नाशिक पोलिसांनी विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडल्यानंतर पोलीस रिलॅक्स मूडमध्ये दिसले. झिंगाट गाण्यावर ठेका धरत त्यांनी दिवसभराचा थकवा घालवला